
Marathi Entertainment News : अभिनेते, सूत्रसंचालक आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा सोहमचं लग्न ठरल्याची चर्चा रंगली आहे. राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी लवकरच लग्न करणार आहे. त्यातच आता पूजाचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.