Sonakshi Sinha’s New House Tour Video Goes Viral
esakal
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच चर्चेत असते. झहीर झक्बालसोबत लग्न केल्यानंतर तिची बरीच चर्चा रंगली होती. तिला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. अशातच सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अपडे्स चाहत्यांना नेहमीच देत असते. सोनाक्षीने सात वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी मुंबईत धमाकेदार पार्टी सुद्धा केली.