सोनाक्षी सिन्हा नेहमी पर्सनल आयुष्यावरुन सोशल मीडियावर चर्चेत असते. सोनाक्षीने अभिनेता जहीर इकबाल याच्यासोबत लग्न केले आहे. सोनाक्षी आणि जहीर दोघेही त्यांच्या लग्नानंतरचे आयुष्य आनंदात घालवत आहेत. लग्नाच्या काही दिवसानंतरच सोनाक्षीच्या प्रेग्नेंसीबाबत चर्चे सोशल मीडियावर रंगत होत्या. दरम्यान सोनाक्षीने पोस्ट करत चर्चेला पुर्णविराम दिला आहे.