Sonakshi Sinha Breaks Silence on Pregnancy Rumours After Marriage with Zaheer Iqbal
esakal
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोनाक्षी नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच सोनाक्षी पुन्हा चर्चेत आली आहे. परंतु यावेळी तिचं चर्चेच कारण काही वेगळं आहे. सध्या सोशल मीडियावर सोनाक्षीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.