'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

SONALEE KULKARNI REVEALS WHY SIDDHARTH JADHAV DIDN’T SPEAK: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एका पॉडकास्ट मुलाखतीत सिद्धार्थ जाधवसोबतच्या भांडणाबद्दल मोठा खुलासा केला. ती सांगते की एका शुटिंगदरम्यान झालेल्या किरकोळ कारणामुळे 10 वर्ष दोघांमध्ये अबोला होता.
SONALEE KULKARNI

SONALEE KULKARNI ON SIDDHARTH JADHAV

esakal

Updated on

SONALEE KULKARNI REVEALS SIDDHARTH JADHAV FIGHT STORY: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलय. तिच्या करिअरची सुरुवात 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून झाली. त्यानंतर तिने आपल्या सहज सुंदर अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान अशातच आता सर्वांची लाडकी आप्सरा हिने एका मुलाखतीत सिद्धार्थ जाधव आणि तिच्या भांडणाबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com