ठसठशीत कुंकू आणि हातात कोयता ; सोनाली-भार्गवीचा भयंकर लूक; जारणच्या प्रोमोशनल गाण्याची चर्चा

Jaran Movie Promotional Song Went Viral : जारण सिनेमाचं प्रोमोशनल गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. भार्गवी आणि सोनाली यांनी या गाण्यात नृत्य केलं आहे.
Jaran Movie Promotional Song Went Viral
Jaran Movie Promotional Song Went Viral
Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com