बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. मराठमोळ्या सोनालीने तिच्या अभिनय आणि सौदर्याच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु सध्या सोनालीच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडणारी बातमी समोर आली आहे. सोनालीला गंभीर दुखापत झाली आहे.