अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान अलिकडेच सोनाली बेंद्रे हिने मोठा खुलासा केला आहे. 'चम चम करता है' या मराठी गाण्याच्या वेळेस ती प्रेग्नेंट होती. याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. सोनालीने फराह खानसोबत झालेल्या संभाषणात हा खुलासा केला आहे.