सोनम कपूरच्या घरी आला गोड पाहुणा, अभिनेत्री झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

SONAM KAPOOR WELCOMES BABY BOY:बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचे पती आनंद आहुजा यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हललाय. सोनम कपूरने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला असून 40व्या वर्षी तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ही खुशखबर देताना सोनमने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली.
SONAM KAPOOR

SONAM KAPOOR

esakal

Updated on

SONAM KAPOOR BECOMES MOM AGAIN: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांना मुलगा झाला आहे. त्यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. सोनम कपूरने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिलाय. अनिल कपूर यांची लेक सोनम कपूरने वयाच्या ४० व्या वर्षी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यावेळी तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट सुद्धा शेअर केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com