Sonam Kapoor Rumored to Be Pregnant Again:
esakal
सोनम कपूर लग्नानंतर तिचं आईपण एन्जॉय करताना पहायला मिळतेय. तिचा मुलगा वायुसोबत ती सध्या एन्जॉय करताना पहायला मिळतेय. अशातच आता एका सुत्राच्या माहितीनुसार सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. बोललं जातय की, सोनम पुन्हा प्रेग्नेंट आहे. तिचं दुसरं ट्राइमेस्टर चालू आहे. तसंच सोनम आणि आनंद आहूजा लवकरच आनंदाची बातमी चाहत्यांना देणार आहेत.