SONI RAZDAN PREGNANCY
esakal
ALIA BHATT MOTHER SONI RAZDAN SHARES SHOCKING STORY: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिची आई सोनी राजदान यांनी एका मुलाखतीत त्यांच्या गरोदरपणातील एक धक्कादायक आठवण सांगितली. आलिया पोटात असताना त्या एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होत्या. त्यावेळी त्यांनी चक्क १०० सिगारेट ओढल्या होत्या. त्यांना त्या गर्भवती असल्याची कल्पना सुद्धा नव्हती. सध्या त्याच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय.