Viral Video : 30000 प्रेक्षकांच्या गर्दीत हरवलेल्या लहानग्याची सोनू निगमने केली मदत ; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Sonu Nigam Help Child Who Get Lost In Concert : गायक सोनू निगमच्या कॉन्सर्टमधे एक लहान मुलगा हरवला. सोनू निगम स्वतः त्याला स्टेजवर घेऊन आला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे .
Sonu Nigam Help Child Who Get Lost In Concert

Sonu Nigam Help Child Who Get Lost In Concert

Updated on

Sonu Nigam Viral Video : बॉलिवूडचा आघाडीचा गायक सोनू निगमचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याची अनेक गाणी जगभरात लोकप्रिय आहेत. अनेक सिनेमांसाठी सोनूने गाणी गायली आहेत. फक्त पार्श्वगायनच नाही तर तो कॉन्सर्टमध्ये लाईव्ह परफॉर्मन्सही करतो. त्यातच त्याच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com