Sonu Nigam Video: व्हिडिओ शेअर करत सोनू निगमची नाराजी व्यक्त, म्हणाला 'किशोर कुमार, अलका याग्निक यांना पुरस्कार मिळायला हवा होता'
Padma Awards 2025: सोनू निगमने व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. किशोर कुमार आणि अलका याग्निक यांना पुरस्कार न मिळाल्याची खंत सोनू निगमने व्यक्त केली आहे.
25 जानेवारीला पद्म पुरस्कार 2025 च्या विजेत्यांचं नाव घोषित करण्यात आलं. मंनोरंजन विश्वातील अरिजीत सिंह, लोकगायिका शारदा सिन्हा आणि डायरेक्टर शेखर कपूर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.