Sonu Sood Slams Airlines for 5–10X Fare Hike Amid Indigo Flight Chaos
esakal
इंडिगो एअरलाईन्सच्या गोंधळामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आलेत. त्यामुळे प्रवासी पुर्णपणे गोंधळून गेलेलं पहायला मिळतय. तर दुसरीकडे दुसऱ्या एअरलाईन्सच्या अनेक विमानाच्या तिकीट दरात मोठी वाढ झालीय. अनेक मार्गावरील भाडं प्रचंड वाढलय. दोन ते तीन पट इतर विमानांच्या तिकीटात वाढ करण्यात आलीय.