अभिनेता सोनू सूद याची ओळख अभिनेता म्हणून तर आहेच, परंतु तो एक दिलदार, दयावान आणि मसिहा म्हणूनही ओळखला जातो. परंतु सोनू सूदसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनू सूदच्या पत्नी सोनालीचा नागपूरजवळ भीषण अपघात झाला आहे. सोमरात्री रात्री हा अपघात झाला असून या अपघातात पत्नी सोनाली सूद आणि मेहुणी सुनीता साळवे जखमी झाले आहेत.