

Popular Late South Superstar Wants To Marry Second Time
esakal
Entertainment News : साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठे कलाकार होऊन गेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे NTR म्हणजेच नंदामुरी तारक रामाराव. तेलुगू सिनेविश्वाचे सुपरस्टार असलेल्या NTR यांची नवी पिढीही आता सिनेविश्वात कार्यरत आहे. एनटीआर यांचा आज जन्मदिवस आहे. त्या निमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयीची एक खास घटना.