"Viral रील पाहून प्रेक्षकांनी नाटकाला गर्दी केली" चिरंजीव परफेक्ट बिघडलायच्या टीमने शेअर केला अनुभव

Chiranjiv Perfect Bighadlay Natak Team Shared Their Experience About Viral Reel : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकाचं एक रील सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.
"Viral रील पाहून प्रेक्षकांनी नाटकाला गर्दी केली" चिरंजीव परफेक्ट बिघडलायच्या टीमने शेअर केला अनुभव
Updated on

Entertainment News : सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नवीन नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकतंच चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या नाटकाला सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळतोय. संपूर्णपणे नवीन कलाकार असलेलं हे नाटक प्रेक्षकांना आवडतंय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये या कलाकारांनी या नाटकाविषयीचा अनुभव शेअर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com