

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील अनेक मालिका या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे अबोली. नीट न बोलू शकणाऱ्या मुलीचा यशस्वी वकील बनण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळतोय. पण मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्सवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काय घडलंय नेमकं जाणून घेऊया.