प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

AUDIENCE REACTION OF ANANDI SERIAL FROM STAR PRAVAH: छोट्या पडद्यावर नुकतीच 'आनंदी' ही मालिका सुरू झालीये. प्रेक्षकांना या मालिकेचा पहिला भाग कसा वाटला ते पाहूया.
anandi star pravah serial first episode

anandi star pravah serial first episode

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्यात. त्यात स्टार प्रवाहवर 'आनंदी' ही मालिका सुरू झालीये. रात्री ९. ३० वाजता सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. या मालिकेत एका आंधळ्या मुलीची कथा दाखवण्यात आलीये. नुकताच या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. आता प्रेक्षकांना तो भाग आवडलाय का हे पाहूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com