
स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत सध्या खळबळजनक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
जानकीला लता हीच तिची आई असल्याचं कळल्याने कथानकाला नवा वळण मिळालाय.
पोलिसांनी जानकीला अटक केली असतानाच लता जिवंत असल्याचं समजल्यामुळे पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे.