
मालिकेत ऐश्वर्या जानकीच्या आईला ओलीस ठेवून हृषीकेशशी लग्न करायचा प्रयत्न करते, पण जानकी-हृषीकेश तिच्याविरोधात प्लॅन आखतात.
हा ट्विस्ट प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतानाच मालिकेचा नवीन प्रोमो गाजला आहे.
मात्र प्रेक्षकांनी प्रोमोमध्ये झालेली एक मोठी चूक ओळखली, त्यामुळे प्रोमो चर्चेचा विषय ठरला.