

Star Pravah Lagnanantar Hoilach Prem New Twist
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूप चर्चेत आहे. नुकताच मालिकेत काव्या -पार्थ आणि जीवा -नंदिनी यांचा लग्नसोहळा पार पडला. पण आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. काय आहे हा ट्विस्ट जाणून घेऊया.