कलेच्या मृत्यूनंतर अद्वैतच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एंट्री ! प्रेक्षक म्हणाले "बॉलिवूड सिनेमाची कॉपी"
Star Pravah Laxmichya Paulanni Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत आता काही काळाचा लीप पाहायला मिळणार आहे. त्यातच प्रोमो पाहून कथानक बॉलिवूड सिनेमाची कॉपी असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाउलांनी ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयीची उत्सुकता वाढली आहे.