Star Pravah Nashibvaan Serial Upcoming Promo
esakal
Premier
Video : साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावीला गिरीजा देणार सडेतोड उत्तर; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश
Star Pravah Nashibvaan Serial Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील नशीबवान मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले. काय घडलं मालिकेत नेमकं जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे नशीबवान. आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. या मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे.

