'ठरलं तर मग' नाहीतर 'ही' मालिका ठरली महाराष्ट्राची महामालिका, यंदाची सर्वोत्कृष्ट जोडी सुद्धा वेगळीच, अर्जुनला एकही पुरस्कार नाही, चाहते नाराज

STAR PRAVAH PARIVAR AWARDS: स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून यंदा 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे. गेली दोन वर्षे हा मान पटकावणाऱ्या 'ठरलं तर मग' मालिकेला यंदा पुरस्कार न मिळाल्याने चाहते नाराज झाले आहेत.
STAR PRAVAH PARIVAR AWARDS

STAR PRAVAH PARIVAR AWARDS

esakal

Updated on

FANS UPSET AS THARALA TAR MAG MISSES TOP AWARD: स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणता पुरस्कार मिळणार? याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली होती. नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून 'ठरलं तर मग' ही मालिका सर्वोकृष्ट मालिका ठरली होती. परंतु यंदा ठरलं तर मग नाहीतर दुसरी मालिका महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com