स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून एक- दोन नाही तब्बल ४ जणांची एक्झिट; कारण काय?

ACTORS EXIT FROM STAR PRAVAH SERIAL: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'येड लागलं प्रेमाचं मधून तब्बल चार कलाकारांनी एक्झिट घेतली आहे. कोण आहेत ते कलाकार?
YED LAGALA PREMACHA ACTORS EXIT

YED LAGALA PREMACHA ACTORS EXIT

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील कलाकार हे कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. त्यांच्या अभिनयाने ते प्रेक्षकांची मनं जिंकतात. एखादी मालिका जर चांगली चालत असेल तर त्या मालिकेतील कलाकारांनादेखील चांगली लोकप्रियता मिळते. फक्त मुख्य अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्रीची आई, वडील, काका, काकू, बहीण सगळ्यांना प्रेक्षक लक्षात ठेवतात. विशेषतः खलनायक. मात्र हे कलाकार जेव्हा चालणारी मालिका सोडून जातात तेव्हा मात्र प्रेक्षकांना वाईट वाटतं. असंच काहीसं घडलंय स्टार प्रवाहावरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत. या मालिकेतून अचानक कलाकारांनी एक्झिट घेतलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com