स्टार प्रवाहवरील या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न ! ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाशी बांधली लग्नगाठ
Popular Marathi Actress Secretly Got Married : मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकलं. ठाण्यातील प्रसिद्ध बिझनेसमनसोबत तिचा विवाह पार पडला. कोण आहे ही अभिनेत्री ?
Marathi Entertainment News : मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लगीनघाई सुरु झाली आहे. पूजा बिरारी, अपूर्वा गोरे या स्टार प्रवाहवरील गाजलेल्या नायिकांपाठोपाठ आणखी एका स्टार प्रवाहच्याच अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकलं. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.