

Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. टीआरपीमध्येही आघाडीवर असलेल्या या मालिकेविषयीच्या अनेक गोष्टी सध्या चर्चेत आहेत. काय घडलं आहे या मालिकेत जाणून घेऊया.