
ठरलं तर मग मालिकेत विलास पाटील हत्या प्रकरणात कोर्टाने साक्षी शिखरेला दोषी ठरवले आणि तिला व प्रियाला शिक्षा सुनावली.
प्रियाचा खोटेपणा समोर आल्यामुळे सुभेदार कुटुंब आणि रविराज खूप दुःखी झाले आहेत.
मात्र अश्विनला प्रिया निर्दोष वाटते असून तो तिची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे.