Tharal Tar Mag : सायली-अर्जुनने प्रियाला रंगेहाथ पकडलं; प्रेक्षक म्हणाले "तरीही ती प्रिया.."
Star Pravah Tharal Tar Mag Latest Twist : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत सध्या अनेक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच अर्जुन आणि सायली प्रियाला रंगेहाथ पकडणार आहेत.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही सध्याची लोकप्रिय मालिका. या मालिकेचं कथानक सध्या इंटरेस्टिंग वळणावर येऊन ठेपल आहे. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकही खुश झाले.