
आतापर्यंत साडीत दिसणाऱ्या सायलीचं प्रेक्षकांच्या मागणीनुसार ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं गेलं आहे.
अस्मिता सायलीसाठी नवीन कपडे आणते आणि सायली तिच्या या नव्या लूकमध्ये घरच्यांना भुरळ घालते.
अर्जुन घरी येतो तेव्हा सायलीला पाहून चकित होतो आणि पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतो.