

Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo
esakal
Marathi Entertaiment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही सगळ्यात चालणारी मालिका. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. अर्जुन आणि सायलीची गोष्ट आणि सायलीच्या भूतकाळाचं रहस्य यामुळे मालिकेचा प्रेक्षकवर्ग अजूनही टिकून आहे.