पूर्णा आजीसकट सगळ्यांनीच प्रियाला थोबडवलं, आता सात वर्षं खाणार जेलची हवा; "ये हुई ना बात" प्रेक्षक खुश
Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Twist : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत प्रियाने साक्षीनेच खून केल्याचं कबूल केलं. पण पुरावे मिटवण्यासाठी कोर्टाने तिला शिक्षा दिली आहे. प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले.