Video : महिपत घेणार सायली-प्रतिमाचा जीव ? प्रोमो पाहून प्रेक्षकांचा जीव टांगणीला; म्हणाले..
Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेत महिपत सायली आणि प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करतो. मालिकेत काय घडलं नेमकं आणि काय येणार ट्विस्ट जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेतील महत्त्वाची रहस्य आता उलगडण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.