

Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वातील आघाडीची मालिका ठरलं तर मग त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे. या मालिकेत सध्या अनेक नवीन वळण पाहायला मिळत आहेत. त्यातच आता सायलीच्या खऱ्या आई-बाबांविषयी महत्त्वाची गोष्ट समोर येणार आहे.