

Star Pravah Tharal Tar Mag Latest Promo
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्यात जास्त लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे. अर्जुनला खोट्या गुन्ह्याखाली अडकवून जेलमध्ये टाकल्यानंतर प्रियाची सगळी कारस्थान उघड करण्याचा चंग सायलीने बांधलाय. त्यातच आता मालिकेत मोठा खुलासा होणार आहे.