

Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील आघाडीची मालिका ठरलं तर मग सध्या त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे. या मालिकेत प्रिया ही खोटी तन्वी असल्याचं नुकतंच सिद्ध झालं. त्यातच आता नवा ट्विस्ट येणार आहे.