
ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन सायलीच्या पालकांचा शोध घेत आहे, तर अश्विन प्रियाच्या गोड बोलण्याला भुलतो आहे.
मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
प्रोमो पाहून प्रेक्षक आनंदी झाले आहेत आणि पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.