Video : "अर्जुन आणि सायली, तुमचा साबण खूप slow आहे"; टीआरपी घसरल्यावर पुन्हा एकदा प्रियाची डीएनए टेस्ट !

Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Twist : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. पण हा प्रोमो पाहून प्रेक्षक वैतागले. काय आहे प्रेक्षक चिडण्याचं नेमकं कारण जाणून घेऊया.
Video : "अर्जुन आणि सायली, तुमचा साबण खूप slow आहे"; टीआरपी घसरल्यावर पुन्हा एकदा प्रियाची डीएनए टेस्ट !
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका म्हणजे ठरलं तर मग. गेल्या काही काळापासून कथानकातील बदलामुळे मालिकेचा टीआरपी घसरतो आहे ही गोष्ट लक्षात घेऊन निर्मात्यांनी पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आणला आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com