

Star Pravah Tu Hi Re Maza Mitwa Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील तू हि रे माझा मितवा ही सध्याची लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. अर्णव ईश्वरीची गोष्ट प्रेक्षक एन्जॉय करतात. त्यातच आता मालिकेत सुखद ट्विस्ट आला आहे.