Star Pravah Tu Hi Re Maza Mitwa Upcoming Promo
esakal
Premier
Video : ईश्वरीचा अर्णवला सरप्राईज द्यायचा प्लॅन फसला ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना हसू अनावर; म्हणाले..
Star Pravah Tu Hi Re Maza Mitwa Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील तू हि रे माझा मितवा या मालिकेत मजेशीर ट्विस्ट येणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही हसू अनावर झालं. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वातील सध्याच्या आघाडीच्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे तू हि रे माझा मितवा. अर्णव, ईश्वरीची मुख्य भूमिका असलेली ही मालिका खूप गाजतेय. काय घडलं आहे मालिकेत जाणून घेऊया.

