Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"
Tu Hi Re Maza Mitwa Star Pravah Serial Upcoming Twist : स्टार प्रवाहवरील तू हि रे माझा मितवा मालिकेत ईश्वरीसमोर मोठा खुलासा होणार आहे. मालिकेत काय ट्विस्ट येणार जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सध्या चर्चेत असलेली मालिका म्हणजे तू हि रे माझा मितवा. अर्णव आणि ईश्वरीची गोष्ट असलेल्या ही मालिका सतत चर्चेत असते. जाणून घेऊया मालिकेत आलेल्या नवीन ट्विस्टविषयी.