स्टार प्रवाहवरील नशीबवान मालिका आहे 'या' गाजलेल्या सिरियलचा रिमेक ! असं असू शकतं कथानक
Nashibvan Serial Is Original Remake Of This Serial : स्टार प्रवाहवर लवकरच नशीबवान ही नवीन मालिका सुरु होतेय. ही मालिका एका गाजलेल्या मालिकेवर आधारित असून तिचं कथानक काय असू शकतं जाणून घेऊया.