

Star Pravah Vachan Dile Tu Mala Is Remake Of Popular Serial
esakal
Marathi Entetrainment News : सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती स्टार प्रवाहवर दोनच दिवसांपूर्वी सुरु झालेली वचन दिले तू मलाची. अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत यांच्या मुख्य भूमिका आहेत. यातच आता या मालिकेविषयी महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे.