स्टार प्रवाह देणार महिलादिनाची विशेष भेट ! पहिल्यांदाच रंगणार ७ तासांचा महासंगम महानायिकांचा
Star Pravah 7 Hours Women Day Special Mahasangam Episode : 8 मार्चला महिला दिनानिमित्त मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच 7 तासांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया या विषयी.
Marathi Television News : मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टार प्रवाह नवीन इतिहास रचतंय. महिला दिनाच्या निमित्ताने स्टार प्रवाह सगळ्या नायिकांना एकत्र आणत सात तासांचा विशेष महासंगम आयोजित करतंय. नुकतीच याची घोषणा करण्यात आली.