हा राया नाहीतर भलताच ! मालिकेतून 4 कलाकार बाहेर पडल्यानंतर आलेल्या नव्या ट्विस्टने प्रेक्षक चक्रावले

Star Pravah Yed Lagla Premacha New Twist : स्टार प्रवाहवरील येड लागलं प्रेमाचं मालिकेतील काही कलाकारांनी नुकतीच मालिका सोडली. त्यातच कथानकात आलेल्या नव्या ट्विस्टने प्रेक्षक चक्रावले आहेत.
Star Pravah Yed Lagla Premacha New Twist

Star Pravah Yed Lagla Premacha New Twist

esakal

Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील मालिका येड लागलं प्रेमाचं सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे या मालिकेतील चार कलाकारांनी मालिकेतून अचानक एक्झिट घेतली. यामुळे या मालिकेच्या चाहत्यावर्गाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता मालिकेच्या कथानकामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com