'साडी नेसून मुलगा कसा बघायचा?' सुबोध भावे आणि साडीवाली करिश्माचा मजेदार ‘डेट’ व्हिडिओ व्हायरल
Veena Doghantli Hi Tutena Fame Subodh Bhave Meets Sadiwali – Watch Now: वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतील समर म्हणजेच सुबोध भावेने साडीवाली करिश्माची भेट घेतली. त्यांची ही डेट भेट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.