SUBODH BHAVE'S GONDAVALEKAR MAHARAJ
ESAKAL
SUBODH BHAVE SUPPORTS ATHARVA SUDAME'S SHORT FILM: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहे. कधी नायक तर कधी खलनायक तर कधी 'नीम करोली बाबा' अशा अनेक भूमिकेमध्ये तो पहायला मिळाला. दरम्यान अशातच आता त्यांच्या एका अभिनयाची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. सुबोधनं रीलस्टार अथर्व सुदामेसोबत एक शॉर्ट फिल्म केलीय.