'दिलरुबा दिलनशी...' गाण्यावर सुकन्या मोनेंचा भन्नाट रील; ऐश्वर्यानेही धरला ठेका!

SUKANYA MONE DANCE ON DILRUBA DILNASHI SONG VIRAL VIDEO: सुकन्या मोने आणि ऐश्वर्या शेट्ये यांनी 'दिलरुबा दिलनशी' या ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्यांचा इन्स्टाग्राम रील व्हिडिओ व्हायरल होतोय.
DILRUBA DILNASHI SONG VIRAL VIDEO

DILRUBA DILNASHI SONG VIRAL VIDEO

ESAKAL

Updated on: 

SUKANYA MONE DANCE VIDEO WINS HEARTS ON SOCIAL MEDIA: 'दिलरुबा दिलनशी' हे गाणं सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंगवर आहे. या गाण्यानं सध्या रीलस्टारपासून सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकाला वेड लावलय. अनेक जण या गाण्यावर रील बनवताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच सुकन्या मोन आणि ऐश्वर्या शेट्ये यांनी या गाण्यावर ठेका धरलाय. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...