लावणी आणि सुलोचनाताई यांचं एक वेगळं नातं होतं. मराठी सिनेसृष्टीत त्यानी आपल्या ठसकेबाज लावणीमुळे चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. त्या लावणी गात असताना प्रेक्षक भान हरपून गाणं ऐकत असायचे. सुलोचनाताईंनी वयाच्या नवव्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती. वयाच्या 92 वर्षी 2022मध्ये त्यांचं निधन झालं. परंतु त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.